खंडाळा घाटात टैंकरला भीषण आग
मुंबई पुणे एक्सप्रेसवे हाय वे ऑईल टैंकरला भीषण आग.दोन जण गंभीर जखमी खंडाळा येथील कुनेगांव पुलावर शॉर्ट सर्किट ने टँकर ला लागली आग हाईवे वर सध्या मोठ्या प्रमाणात् वाहतूक कोंडी झाली असुन आग विझवणचा प्रत्यत्न अग्नि शामक दलाचे जवान करीत आहेत.