सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेडची आयपीओ ऑफर 19 डिसेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 305/- ते रु. 321/-
सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेडची आयपीओ ऑफर 19 डिसेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 305/- ते रु. 321/- सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेडची आयपीओ ऑफर 19 डिसेंबर 2024 पासून, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. 305/- ते रु. 321/- • प्रत्येकी रु. 10/- फेस व्हॅल्यू असलेल्या समभागासाठी प्राईस बँड रु. 305/- ते रु. 321/- दरम्यान निश्चित. • आयपीओ ऑफर/बीड सुरु होण्याची तारीख गुरुवार दि. 19 डिसेंबर 2024. ऑफर/बीड बंद होण्याची तारीख सोमवार दि. 23 डिसेंबर 2024. • किमान बीड लॉट 46 समभाग व त्यापुढे 46 समभागांच्या पटीत. • फ्लोर प्राईस समभाग फेस व्हॅल्यूच्या 30.50 पट, तर कॅप प्राईस समभाग फेस व्हॅल्यूच्या 32.10 पट. मुंबई, 16 डिसेंबर 2024: सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेड कंपनीने आपल्या पहिल्याच आयपीओ खुल्या समभाग विक्रीसाठी प्राईसबँड प्रतिसमभाग रु. 305/- ते रु. 321/- दरम्यान असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु.10/- आहे. सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेड कंपनी वस्त्रोद्योगासाठी लागणारे विविध प्रकारचे धागे निर्माण करण्याच्या व्यवसायात आहे. कंपनीकडून पॉलीस्टन, कॉटन, व तांत्रिक व औद्योगिक वापरसाठ...