झी चित्र आणि नाट्य गौरव २०२४ नामांकन*





मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२४ पुरस्काराची नामांकनं जाहीर. 

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - व्यावसायिक नाटक
मंदार देशपांडे -  जन्मवारी
निनाद म्हैसाळकर - चाणक्य
राहुल रानडे - गालिब
आशुतोष वाघमारे - मर्डरवाले कुलकर्णी
अशोक पत्की -  नियम व अटी लागू

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - व्यावसायिक नाटक
अमोघ फडके - जन्मवारी
शीतल तळपदे - २१७ पद्मिनी धाम
श्याम चव्हाण - अस्तित्व
राहुल जोगळेकर - चाणक्य
अमोघ फडके - जर तर ची गोष्ट

सर्वोत्कृष्ट नेपथ्य - व्यावसायिक नाटक
सचिन गावकर - अस्तित्व
संदेश बेंद्रे - जर तर ची गोष्ट
संदेश बेंद्रे - चाणक्य
संदेश बेंद्रे - २१७ पद्मिनी धाम
प्रदीप मुळ्ये - गालिब

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - व्यावसायिक नाटक
पल्लवी अजय - जर तर ची गोष्ट
शर्वरी कुळकर्णी  बोरकर - जन्मवारी
शुभांगी भुजबळ - जन्मवारी
कृष्णा राजशेखर - चाणक्य
शर्वरी कुळकर्णी बोरकर -  डबल लाईफ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - व्यावसायिक नाटक
हार्दिक जाधव -  अस्तित्व
ज्ञानेश वाडेकर - चाणक्य
प्रसाद बर्वे -  नियम व अटी लागू
आशुतोष गोखले - जर तर ची गोष्ट
जयराज नायर - अस्तित्व

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - व्यावसायिक नाटक
अनिता दाते - माझ्या बायकोचा नवरा
भार्गवी चिरमुले -मर्डरवाले कुलकर्णी
सुकन्या काळण -  मर्डरवाले कुलकर्णी
मोनिका जोशी - अमेरिकन अल्बम
दिप्ती भागवत -  डबल लाईफ

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - व्यावसायिक नाटक
सागर देशमुख -  माझ्या बायकोचा नवरा
विजय गोखले - डबल लाईफ
वैभव मांगले - मर्डरवाले कुलकर्णी
पुष्कराज चिरपुटकर -      माझ्या बायकोचा नवरा
संकर्षण कऱ्हाडे - नियम व अटी लागू

सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक - व्यावसायिक नाटक
मर्डरवाले कुलकर्णी
मझ्या बायकोचा नवरा
डबल लाईफ

सर्वोत्कृष्ट लेखन - व्यावसायिक नाटक
संकर्षण कऱ्हाडे -  नियम व अटी लागू
स्वप्नील  जाधव - अस्तित्व
इरावती कर्णिक - जर तर ची गोष्ट
चिन्मय मांडलेकर -  गालिब
हर्षदा बोरकर - जन्मवारी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - व्यावसायिक नाटक
प्रिया बापट -  जर तर ची गोष्ट
चिन्मयी सुमित - अस्तित्व
अमृता देशमुख - नियम व अटी लागू
गौतमी देशपांडे - गालिब
अमृता पवार  पाटील - २१७ पद्मिनी धाम

सर्वोत्कृष्ट अभिनेता - व्यावसायिक नाटक
उमेश कामत -  जर तर ची गोष्ट
भरत जाधव - अस्तित्व
संकर्षण कऱ्हाडे -  नियम व अटी लागू
शैलेश दातार - चाणक्य
विराजस कुलकर्णी - गालिब

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - व्यावसायिक नाटक
अद्वैत दादरकर / रणजित पाटील - जर तर ची गोष्ट
स्वप्नील  जाधव - अस्तित्व
चंद्रकांत कुलकर्णी -  नियम व अटी लागू
प्रणव जोशी - चाणक्य
चिन्मय मांडलेकर - गालिब

सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक
जर तर ची गोष्ट
अस्तित्व
नियम व अटी लागू
चाणक्य
गालिब

*तेव्हा पाहायला विसरू नका 'झी गौरव पुरस्कार' २०२४ लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.*

Comments

Popular posts from this blog

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!

Ahmedabad-based Senores Pharmaceuticals Limited files DRHP for IPO

Carraro India Limited’s Initial Public Offering to open on Friday, December 20, 2024, price band set at ₹668/- to ₹704/- per Equity Share