आशियातील सर्वात मोठा रबर एक्स्पो "इंडिया रबर एक्स्पो (IRE)"चे आयोजन
आशियातील सर्वात मोठा रबर एक्स्पो "इंडिया रबर एक्स्पो (IRE)" 20, 21, 22 मार्च 2024 रोजी बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. ज्याचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत WR आणि WRC चे अध्यक्ष रवींद्र बर्डे, AIRIA चे अध्यक्ष शशी कुमार सिंग, IRE 2024 चे अध्यक्ष आणि मुख्य संयोजक विष्णू भीमराजक, Reliance Industries चे COO उन्मेष नायक आणि इतर उपस्थित होते.
Comments
Post a Comment