ठाण्यात झालेल्या बाईक रॅली मध्ये मुलुंड च्या हिर्कण्या चमकल्या
आज ठाण्यात पाडव्या निमित्ताने महिला bike रॅली काढण्यात आली होती, मुलुंडच्या हिरकणी ग्रुप ला ट्रॉफी, व लकी draw मध्ये 2 जणींना पैठणी मिळाले.
हिऱ्याला पैलू पाडल्या वर चमकदार होतो,तसा हिरकणी ,ग्रुप मधील महिला आत्मनिर्भर, लाठी काठी शिकल्या आहेत, कोणी योग थेरपिस्ट, फॅशन डिझाईनर,आदिवासी पाड्यात मेडिकल कॅम्प,सुगरण,ब्युटी पार्लर, अनेक क्षेत्रात करिअर करत आहेत,सामाजिक बांधिलकी, घर,मुले सांभाळून नाव कमवत आहेत,
[
Comments
Post a Comment