कॅम्पस या जगप्रसिद्ध बुटांच्या कंपनीद्वारे द डार्क नाईट कलेक्शन लॉन्च
कॅम्पस या प्रसिद्ध बुटांच्या कंपनीने नुकतेच द डार्क नाईट कलेक्शन लॉन्च केले प्रसिद्ध कॅरेक्टर बॅटमॅन वर् आधारीत असणाऱ्या या बुटांच्या प्रमोशन साठी बांद्रा पश्चिम येथे अनेक तरुण तरुणांनी सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांनी बॅटमॅन ला अपेक्षित काळे वस्त्र परिधान केले होते एकंदरीत युवा यूवतीचा उत्साह पाहता या ब्रँडला लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असे दिसते . द डार्क नाईट कलेक्शन विशेषतः चालण्यासाठी आणि धावण्यासाठी या बुटांचा उपयोग होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले ही नव्या प्रकारची बूट पायांसाठी अधिक सुखकारक आणि आरामदायक असतील अशी आशा याप्रसंगी कंपनीने व्यक्त केले आहे
Comments
Post a Comment